आपला जिल्हा

ईद-ए-मिलाद निमित्त महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटच्या वतीने रुग्णांना फळ वाटप, ख्रिश्चन अनाथ आश्रमामध्ये अन्नदान कार्यक्रम संपन्न,

मुख्य संपादिका महानंदा बसले

,

ईद-ए-मिलाद निमित्त महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटच्या वतीने रुग्णांना फळ वाटप, ख्रिश्चन अनाथ आश्रमामध्ये अन्नदान कार्यक्रम संपन्न,

मोहम्मंद पैगंबर यांची जयंती म्हणजेच (ईद-ए-मिलाद) निमित्त महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले, सकाळी कुरान पठण, रास्ता पेठ येथील शेठ ताराचंद रामानाथ धर्मादाय रुग्णालयामधील रुग्णांना फळ वाटप, ख्रिश्चन अनाथ आश्रमामध्ये अन्नदान, फुटपाथ वर राहणारे गोरगरीब नागरिकांना अन्नदान, आणि मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक वाटप विविध मान्यवरांना देण्यात आले, असे विविध कार्यक्रम संपन्न झाले,
यावेळी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नदीम मुजावर, संघटनेचे प्रमुख सल्लागार राजेंद्रसिंह वालिया, शहाजी सावंत, नाहीद मुजावर, मजहर खान, सुलतान नाजा, एजाज सय्यद, मुस्ताक जिकरे, बशीर शेख, वसीम शेख, हमीद काझी, आबुभाई इनामदार, असलम खान, अकबर खान, मकरुद्दीन शेख, युनूस मणियार, श्याम मोहम्मद, फहीम शेख, आदि यावेळी उपस्थित होते,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!