वाघोली पोलीस स्टेशन पुणे शहर तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरीवाहन चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आणून१,४०,०००/-रु.किं.चा मुद्देमाल जप्त*
मुख्य संपादिका महानंदा कासले कासले

*वाघोली पोलीस स्टेशन पुणे शहर तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरीवाहन चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आणून१,४०,०००/-रु.किं.चा मुद्देमाल जप्त*
मा.युवराज हांडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो यांचे मार्गदर्शन खाली व मा.आत्माराम शेटे पोलीस निरीक्षक(गुन्हे) सो यांचे सूचनाप्रमाणे वाघोली पोलीस स्टेशन कडील तपास पथक अधिकारी व पोलिस अंमलदार गणेशोत्सव व वाहन चोरी प्रतिबंध अनुषंगाने तपास करत असताना *पो.अं. अमोल सरतापे, अशोक शेळके, गहिनीनाथ बोयणे* यांना मिळालेल्या गुप्त बातमी च्या आधारे ३ आरोपींना अटक करून खालील गुन्हे उघडकीस आणले आहेत….
१) वाघोली पो स्टे गु.र.नं. ४४२/२०२५
२) वाघोली पो स्टे गु.र.नं.४६१/२०२५,
३)मुंढवा पो स्टे, गु.र.नं.२२३/२०२५
असे वाहन चोरीचे ३ गुन्हे उघडकीस आणून १,४०,००० /-रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार सो पोलीस आयुक्त,पुणे शहर,मा. मनोज पाटील सो अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग,मा. सोमय मुंडे सो पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४,मा. प्रांजली सोनवणे सो सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा.युवराज हांडे सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाघोली पो स्टे मा.आत्माराम शेटे सो पोलीस निरीक्षक (गुन्हे), वाघोली पो स्टे तपास अधिकारी पो उपनि मनोज बागल, पो.अं.रमेश साबळे, बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदीप मोटे, अमोल सरतापे ,अशोक शेळके, गहिनिनाथ बोयने, मंगेश जाधव ,सुनील कुसाळकर ,समीर भोरडे, पांडुरंग माने, साई रोकडे,विशाल गायकवाड, दीपक कोकरे, मारुती वाघमारे, प्रीतम वाघ, शिवाजी चव्हाण यांनी केली आहे.