क्राईम न्युज

शहर गुन्हे शाखेकडून घरफोडी चोरीचे ०३ व मोटार सायकल चोरीचा ०१ गुन्हा उघडकीस. एकूण रू.४,५९,६५०/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.

मुख्य संपादिका महानंदा कासले

शहर गुन्हे शाखेकडून घरफोडी चोरीचे ०३ व मोटार सायकल चोरीचा ०१ गुन्हा उघडकीस. एकूण रू.४,५९,६५०/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.

दि.०८/०८/२०२५ रोजी, स.पो.नि. निलेश पाटील-सोनवणे व त्यांचे तपास पथकाने, प्राप्त गोपनिय माहितीचे आधारे, एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेवून, त्याचेकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता, त्याचे कब्जातुन सोन्याचे दागिने, रोख रक्कम, चोरीची मोटार सायकल तसेच गुन्ह्याकामी वापरलेली कार असा एकुण रू.४,५९,६५०/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यानुसार खालील प्रमाणे ०३ घरफोडी चोरीचे गुन्हे व ०१ मोटार सायकल चोरीचा असे एकुण ०४ गुन्हे उघडकीस आले आहेत.

अ.क्र.

पोलीस ठाणे

एमआयडीसी

गुरनं / कलम

गुरनं-३२६/२०२५ भा. न्या. सं. कलम-३३१(३).३०५ (ए)

फौजदार चावडी

गुरनं-३१९/२०२५ भा.न्या.सं. कलम-३३१(३),३३१ (४) ३०५ (ए)

एमआयडीसी

जेलरोड

गुरनं-१९३/२०२५ भा.न्या.सं. कलम-३३१(३), ३३१ (४), ३०५ (ए)

गुरनं-४०५/२०२५ भा.न्या.सं. कलम-३०३(२)

जप्त मालाचे वर्णन

१) २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण. २) आल्टो कंपनीची कार क्र. एम.एच.०६

ए.आर.४०४४

३) रॉकवेल कंपनीचा स्क्रू ड्रायव्हर.

१) ०२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण,

२) ०२ ग्रॅम वजनाची सोन्याची लेडीज अंगठी

३) ०२ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या लहान

मुलाच्या २ अंगठ्या,

४) अर्धा ग्रॅम वजनाचे सोन्याचे बदाम

५) अर्धा ग्रॅम वजनाची सोन्याची नथ

रोख रक्कम

१) हिरो होंडा फैशन कंपनीचा मोटार सायकल तिचा क्र. एम.एच.१३ ए.ई.३४५१

एकुण

किंमत

रु.८०,०००/-

रु.२,००,०००/-रु.१००/-रू.१६,०००/-रु.१६,०००/-

रु.८,०००/-

रु.४,०००/-रु.४,०००/-

रु.१,११,५५०/-

रू.२०,०००/-

रू.४,५९,६५०/-

अशा प्रकारे, ०३ घरफोडी चोरीचे व ०१ मोटार सायल चोरीचा असे एकुण ०४ गुन्हे उघडकीस आले असून, त्यामध्ये एकूण ३२ ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम रू.१,११,५५०/-, मोटार सायकल रु.२०,०००/- व गुन्ह्याकामी वापरलेली कार व स्कु ड्रायव्हर रू.२,००,१००/- असा एकुण रू.४,५९,६५०/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी, मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. निलेश पाटील-सोनवणे, व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, चालक-बाळासाहेब

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!