महाराष्ट्रातून आता सध्याची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अभिनेते महेश दादा देवकाते यांचा डेरिंग द बारामती फाईल हा नवीन चित्रपट सध्या महाराष्ट्र मध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे महेश दादा देवकाते हे सिनेमासृष्टीतील एक चित्रपट अभिनेते एक खलनायक आहेत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता खलनायक म्हणून काम केले आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस म्हणून सध्या ते पदावर आहेत कोर कमिटीवर ते सध्या काम करत आहे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या या चित्रपटाच्या माध्यमातून आपली नवी ओळख सध्या समाजापुढे निर्माण केली आहे त्यांचा हा डेरिंग द बारामती फाईल हा चित्रपट सर्वसामान्य घटकांना न्याय कसा मिळेल यावर आधारित आहे तर हा चित्रपट सर्वांनी आपापल्या जिल्ह्यातील सिनेमा ग्रहांमध्ये पहावा अशी त्यांनी आपल्या चाहत्यांना प्रेषकांना विनंती केली आहे.