अरुळे ग्रामपंचायत यांच्यामार्फत एसटी महामंडळाचे ncmc स्मार्ट कार्ड काढण्यासाठी शिबीर आयोजित केले असून तालुक्यातील एजन्सीचेमालक श्री धनंजय धनावडे यांच्यामार्फत ग्रामपंचायत अरुळे कार्यालयामध्ये शिबीराला उपस्थितांचे स्वागत ग्रा.प सरपंच मा सौ मानसी नितीन रावराणे यांनी केले. शिबीरात 35 महिला व ज्येष्ठ नागरिक यांनी लाभ घेतला असून या शिबिराला ग्रामपंचायत सरपंच सौ मानसी नितीन रावराणे सदस्य तसेच पोलीस पाटील आणि लाभार्थ्याने उस्फुर्त प्रतिसाद देऊन शिबिर यशस्वी केल्याबाबत पोलिस पाटील श्री . सूर्यकांत बोडके यांनी आभार मानून पुढील वाटचालीस ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.