Homeताज्या घडामोडीकुजिरवाडीं आळंदी म्हातोबा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री ज्ञानोबा उर्फ माऊली आबा शंकर शिवरकर यांची बिनविरोध निवड
कुजिरवाडीं आळंदी म्हातोबा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री ज्ञानोबा उर्फ माऊली आबा शंकर शिवरकर यांची बिनविरोध निवड
कुजिरवाडीं आळंदी म्हातोबा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या आज दिनांक 20/6/2026 रोजी चेअरमनपदी श्री .ज्ञानोबा उर्फ माऊली आबा शंकर शिवरकर यांची बिनविरोध निवड झाली. त्यावेळी अभिनंदन करताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती सौ.मनीषाताई शंकर नाना हरपळे, दिलीप नाना वाल्हेकर (पुणे जिल्हा सोसायटी सचिव -विवेक ठोंबरे निवडणूक निर्णय अधिकारी -श्रीम. सोनाली देसाई मॅडम नियोजन समिती सदस्य तथा अध्यक्ष हवेली ता. रा.कॉ. पक्ष), जेष्ठ नेते भगवान आण्णा जवळकर, अशोक भाऊ जवळकर, अरविंद शिवरकर (मा.प.स.हवेली), व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.